विरा अकॅडमी

दोन तासांचे फ्री लाईव्ह वेबिनार

नवोदय,सैनिक स्कूल,R.M.S.

  दि. ३० नोव्हे.,२०२३

  रात्री ८:०० वाजता

Regular Entry Fee ₹ 99 

Today's special offer

फ्री..! फ्री..! फ्री..! 

फक्त १०० जागा उपलब्ध...

Book Your Spot Now @ 9 Rs

प्रमुख मार्गदर्शक- खाटीक सर

वेबिनारमध्ये काय शिकाल ?

शैक्षणिक संधी
आपला पाल्य त्याच्या वयोगट व इयत्तेनुसार कोणकोणत्या शालेय स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पात्र आहे.तसेच शालेय पातळीपासून N.D.A.प्रवेशाची पायाभरणी कशी करावी ?

नियोजन
नवोदय,सैनिकी स्कूल,R.M.S.,R.I.M.C.यासारख्या प्रतिष्ठीत संस्थांमध्ये प्रवेशासाठी परीक्षापूर्व व परिपूर्ण नियोजन कसे करावे

अभ्यासक्रम
विभिन्न शालेय स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम,एकूणविषय,विषयनिहाय प्रश्नांची संख्या व गुणविभागणी,अधिकाधिक गुण मिळवून देणाऱ्या घटकांचे परीक्षाभिमुख विश्लेषण.

वेळापत्रक
नवोदय,सैनिकी स्कूल,R.M.S.इ.परीक्षांच्या फॉर्म भरण्याचा तारखा,परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक व निकाल याविषयी महत्वपूर्ण चर्चा.

ओळख शालेय स्पर्धा परीक्षांची...

फ्री एकदिवसीय वेबिनार मधून आपल्या पाल्याच्या शैक्षणिक कारकिर्दीला निर्णायक वळण देणार्या नवोदय, सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलीट्री स्कूल इ. शालेय स्पर्धा परीक्षांचे परीक्षाभिमुख व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन.

नवोदय प्रवेश परीक्षा 

आपल्या पाल्याचे नवोदय प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून ६ वी.ते‌ १२ वी.पर्यन्तचे C.B.S.E. पॅटर्नचे मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळविण्यासाठी मार्गदर्शन.

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 

सैनिक स्कूलच्या माध्यमातून आपल्या पाल्याचे N.D.A./I.N.A. यांसारख्या लष्करी अधिकारी पदाचे स्वप्न साकार करणार्या स्पर्धा परीक्षांविषयक आगामी वेबिनारमधून सर्वांगीण चर्चा.

राष्ट्रीय मिलीट्री स्कूल- R.M.S.

आतापर्यंत हजारो लष्करी अधिकारी, सनदी अधिकारी व विभिन्न क्षेत्रात सर्वोत्तम स्थान प्राप्त केलेली व्यक्तीमत्वे घडविणार्या संस्था अशा संस्थांच्या प्रवेश परीक्षांविषयी  वेबिनारद्वारे मार्गदर्शन.

वेबिनारसोबत फ्री बोनस

[ एकूण २१८७ ₹ चे फ्री बोनस ]

बोनस-१

 फ्री VIP टेलिग्रामगृप मेंबरशिप

[ मूळ मूल्य ९९९ ₹ ]
✓ आगामी नवोदय, सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलीट्री स्कूल, शिष्यवृत्ती परीक्षा इ.परीक्षांच्या जाहिरातींची माहिती.

✓ गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान विषयावर फ्री Pdf.

✓  मागील २० वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध.

बोनस-२ 

फ्री VIP WhatsApp Group 

[ मूळ मूल्य ४९९ ₹]
✓ वेबिनारची लिंक, दिनांक, वेळ इ.विषयी Update.

✓ वेबिनारचे वेळोवेळी Update 

बोनस-३

 फ्री 1:1 समुपदेशन

[ मूळ मूल्य ४९९ ₹]
✓ वेबिनारला शेवटपर्यंत उपस्थित असणाऱ्या व‌ पाल्याच्या भवितव्यासाठी गंभीर असणार्या पालकांचे आमच्या तज्ञ शिक्षकांतर्फे वैयक्तिक समुपदेशन.

✓ पाल्याचे वय, इयत्ता, सामाजिक आरक्षण यानुसार आगामी वर्षभरात आपला पाल्य कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा देऊ शकतो याविषयी मोफत वैयक्तिक सल्ला.

बोनस-४

फ्री ई-बुक

[ मूळ मूल्य १९० ₹]
✓ आगामी सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलीट्री स्कूल,R.I.M.C. परीक्षेच्या सामान्य ज्ञान अभ्यासक्रमावर आधारीत मोफत ई-बुक.

सतत विचारले जाणारे प्रश्न   

वेबिनार फ्री आहे का ?

- होय वेबिनार फ्री आहे.

            हे वेबिनार किती वेळ असेल आणि या मध्ये कोणती माहिती दिली जाईल ?

- हे वेबिनार १२० मिनिटाचे असून, खाटीक सर आपला पाल्य वयोगट व इयत्तेनुसार कोणकोणत्या शालेय स्पर्धा परीक्षा देऊ शकतो व त्यांचे स्वरूप आणि तयारी कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

हे वेबिनार कोणासाठी उपयुक्त आहे ?

- हे वेबिनार प्रत्येक सुजाण पालक व विद्यार्थ्यासाठी आहे ज्यांना नवोदय,सैनिकी स्कूल,राष्ट्रीय मिलिट्री स्कूल,R.I.M.C.,SPI-NDA सारख्या उच्च गुणवत्तेच्या शाळांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे.

वेबिनारचे रेकॉर्डिंग मिळेल का? 

- वेबिनार फक्त लाईव्ह असेल रेकॉर्डिंग मिळणार नाही.मात्र तुम्ही लाईव्ह वेबिनार Join करु न शकल्यास पुढील वेबिनार नवीन Join करु शकाल.

वेबिनारची लिंक कोठे मिळेल ?

- नावनोंदणी नंतर WhatsApp गृपवर लिंक पाठविण्यात येईल.वेबिनार ZOOM APP वर घेण्यात येईल.

        वेबिनारमध्ये ऑनलाईन कोचिंग/कोर्सेसविषयी माहिती सांगता का ?

- होय. वेबिनारच्या शेवटच्या 15 मिनिटात खाटीक सर ऑनलाईन कोचिंग क्लासेस व रेकॉर्डिंग कोर्सेस विषयी माहिती सांगतात.वेबिनारमध्ये नियमित ऑनलाईन कोचिंग क्लासेस व रेकॉर्डिंग कोर्सेसच्या फि मध्ये सुमारे 80 % ते 90 % पर्यंत सवलत दिली जाते.